Who we are?

पंचवटीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी १४० बेड्सचे रुग्णालय असून परवडणार्या दरामध्ये रुग्णांवर उपचार करण्यात येतात. नाशिक मधील सर्वात जुने व विश्वासपात्र रूग्णालय असून आयुर्वेदा बरोबर आधुनिक शस्त्रक्रिये सारखे उपचार येथे केले जातात.
पंचकर्माचा सुसज्ज असा विभाग असून शास्त्रोक्त पध्दतीने पंचकर्म उपचार करण्यात येतात. यामध्ये दमा, कावीळ, संधीवात पोटाचे आजारांवर, त्वचा विकारांवर आयुर्वेद तज्ञांद्वारे तपासणी व उपचार दिले जातात.
औषधांबरोबर सुयोग्य आहार व पथ्य सांगितली जातात. नियोजन सल्ला व योगोपचार करण्यात येतात. या शिवाय मानद व अनुभवी तज्ञ डॉक्टरांकडून पारदर्शी सल्ला दिला जातो. विविध सर्जरी केल्या जातात. Read More