Departments

Departments Ayurved Seva Sangh’s Arogyashala Rugnalaya is serving the patients from class and mass since 1954. We have well-equipped departments in our Rugnalaya. According to the diseases, We have following departments to treat our patients at the best –

 

आरोग्यशाळेत रुग्णांसाठी उपलब्ध विभाग व सुविधा

सुसज्ज बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग

  • १. कायचिकित्सा विभाग – (Medicine Dept.) सर्वप्रकारच्या आजारांवर आयुर्वेदीक व अँलोपॅथी चिकित्सा सुविधा उपलब्ध.
  • २. आय. सी. यू (I.C.U) – सर्वप्रकारची अत्याधुनिक चिकित्सा उपलब्ध, ८ बंडचे आय. सी. यू सर्व सोयींनी परिपूर्ण.
  • ३. डायलिसिस – सुसज्ज डायलिसिस विभाग व मूत्रपिंड विकार तज्ञांची सेवा.
  • ४. शल्यतंत्र विभाग – (Surgery) – अद्ययावत सुसज्ज ऑपरेशन थिएटर, विविध शस्त्रक्रिया माफक शुल्कात उपलब्ध, मुळव्याध व भगंदरसाठी क्षारसुत्र शास्त्रोक्त व उपचार पध्दती, Pain Management Clinic, दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया.
  • ५. शालाक्यतंत्र विभाग – (Opthalmology, ENT & Dental) मोतीबिंन्दू, नासूर, तिरळेपणा, काचबिंन्दू, नाक-कान-घसा, इ. शस्त्रक्रिया, दंतचिकित्सा, शिरोधारा, नेत्रतर्पणासारख्या आयुर्वेदीक सोयी उपलब्ध.
  • ६. स्त्रीरोग विभाग – (Gynecology & Obstetrics) वंधत्व, सुखप्रसव, गर्भसंस्कार, स्त्रीरोग संदर्भातील सर्व शस्त्रक्रिया कमी दरात उपलब्ध.
  • ७. बालरोग विभाग – (Pediatrics) नवजात बालकांसाठी NICU लसीकरण सोय, बालकांच्या आजारांसाठी आयुर्वेदीक, पंचकर्म सुविधा, सुवर्णप्राशनाची सोय.
  • ८. पंचकर्म विभाग – आयुर्वेदाचे वैशिष्टये असलेली पंचकर्म सुविधा अल्पदरात, वमन, विरेचन, बस्ति, केरळीयन पंचकर्मासाठी विविध युनिटची सोय.
  • ९. Physiotherapy – नवीन सर्व उपकरणांनी सुसज्ज विभाग.
  • १०. योग – उत्तम स्वास्थ्य कसे राखावे? या संबंधी योग व आहार विशेष मार्गदर्शन उपलब्ध.
    लैगिक समस्या मार्गदर्शन व विवाहपूर्व समुपदेशन